
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
Mamata Banerjee: SIR प्रक्रियेला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी BLO ने नियमानुसार एन्युमरेशन फॉर्म दिला. या घटनेमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत नवी चर्चा सुरू झाली आहे. ...

क्रिकेट :PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण
Team India meet PM Modi: पंतप्रधान मोदींनी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंसोबत ट्रॉफीसह अनेक फोटो काढले. या फोटोंमध्ये, हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्यामध्ये उभे असतानाही पंतप्रधान मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही. ...

महाराष्ट्र :२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
Ladki Bahin Yojana eKYC News: माझी लाडकी बहीण योजनत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपाने मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी केल्याचा दावा करत, पुरावा म्हणून एक मतदार ओळखपत्र देखील दाखवले होते. हे ओळखपत्र दाखवत, या ओळखपत्रावर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून अनेकवेळा मतदान करण्यात आले, असा आरोपही ...

महाराष्ट्र :इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध
Larissa Brazil model voter list row: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, एकाच मॉडेलचा फोटो मतदार यादीत तब्बल २२ वेळा वापरण्यात आला असून वेगवेगळ्या नावाने मतदान झाले आहे. अशाप्रकारे हरियाणामध्ये २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार झाल्या ...

राष्ट्रीय :"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
BJP Konda Vishweshwar Reddy : एका अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. भाजपा खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी या घटनेवर वादग्रस्त विधान केलं आहे. ...

भक्ती :Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
Astro Tips: प्रेम मागून मिळत नाही व हिसकावून मिळत नाही; प्रेम मिळणे हा नशिबाचा खेळ आहे, पण ते तुमच्या भाग्यात आहे की नाही हे कसे ओळखाल? पाहा! ...

महाराष्ट्र :“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती हवी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्र :"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
पार्थ पवारांकडून १८०० कोटींच्या जागेची ३०० कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ...

महाराष्ट्र :“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: आता त्याच सदोष मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरल्या जात आहेत, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...
